शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील कापडी पूल पाण्याखाली, 10 ते 12 जण अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 20:23 IST

ऑनलाइन लोकमत सावंतवाडी, दि. 19 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी ही मुसळधार पाऊस सुरू असून, आंबोली चौकुळ येथील कापडी ...

ऑनलाइन लोकमतसावंतवाडी, दि. 19 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी ही मुसळधार पाऊस सुरू असून, आंबोली चौकुळ येथील कापडी पुलावर पाणी आल्याने पंचायत समिती बैठकीसाठी गेलेले सभापती रवींद्र मडगावकर यांच्यासह दहा ते बारा अधिकारी चौकुळ येथे अडकून पडले आहेत. सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्येच हे कापडी पूल असून चंदगड परिसरात पाऊस पडला तरी या पुलावर पाणी येते, अनेकदा दोन दोन दिवस पाणी ओसरत नाही, त्यातच गेले तीन दिवस आंबोली आणि चौकुळ येथे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या पुलावरचे पाणी ओसरण्यास वेळ लागत आहे. चौकूळकडे जाणारी एसटी वाहतूक ही आंबोलीपर्यंत थांबवण्यात आली आहे. चौकूळ येथील पुलावर पाणी आल्याने चौकूळ कुभवडे आदिसह पाच गावाचा सर्पंक तुटला आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाल्या नंतर पुलावरचे पाणी ओसरण्यास सुरूवात होईल त्यानंतर या अधिकारी व पदाधिकारी यांना सुरक्षित पणे पुलावरून पलीकडच्या बाजूला सोडण्यात येणार आहे असे ग्रामस्थानी सांगितले आहे.अधिकारी व पदाधिकारी यांच्या प्रमाणे काही पर्यटक ही या पुरात अडकून पडले होते.

https://www.dailymotion.com/video/x8458qz