शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रणयावेळी अशा गोष्टी असतात ज्या दोघांना जाणवतात पण..

By admin | Updated: April 28, 2017 06:24 IST

आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - प्रणयावेळी भरपूर अशा गोष्टी असतात ज्या दोघांना जाणवतात. परंतु, त्याबद्दल ते कधीच बोलत नाही. यापाठीमागे भरपूर कारणे आहेत. कधी-कधी पुरुष अथवा स्त्री लाजाळू स्वभावाचे असतात, सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेंकावर असणारे प्रेम. अशा वेळी तुमची एक चुकीची गोष्ट प्रणयाचा मुड खराब करु शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल. आपल्या मनातील भावना व्यक्त करा - आपण सेक्स करताना आपल्याला नक्की काय फिल होतयं, काय जाणवतं आहे हे आपल्या पार्टनरला आपल्या कृतीतून दिसून द्या. त्यांना आपल्या भावना आपल्या कृतीतून व्यक्त करा. जेणे करून त्यांचा तुम्हांला आणि तुमच्या पार्टनरला सेक्समध्ये नेहमीच फायदा होईल.संवेदनशील स्पर्श - पुरुष ज्यावेळेस तुमच्या शरिराला स्पर्श करतो तेव्हा तुम्ही उत्तेजित होता, यातून त्याला आनंद मिळतो. त्यामुळे पुरुषाला पुन्हा-पुन्हा त्या जागी स्पर्श करायला आवडते. लक्षात ठेवा प्रेत्येक स्त्रीची संवेदनशील जागा वेगवेगळी असू शकते.सेक्स करताना "किस" करण्याची गरज असते - लक्षात ठेवा नेहमी सेक्स करताना किस करण्याची गरज असते.. किस केल्याने आपल्या पार्टनरशी तुम्ही सतत एकरूप राहतात. अनेकजण विचार करतात की, सेक्स करताना जर किस केला तर सेक्समध्ये लक्ष राहणार नाही. पण हा अत्यंत चुकीचा समज आहे. त्यामुळे सेक्स करताना किस केल्यास तुमचा पार्टनर जास्त उत्तेजित होतो. आणि त्याला संतुष्टी मिळतेसेक्सच्या वेळेस पार्टनरला चावणं चुकीचं - अनेक पार्टनर हे सेक्स करताना खूपच जोशात आलेले असतात. त्यामुळे आपल्या पार्टनरचा मूड असो किंवा नसो खूप जोशात सेक्स करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आपल्या पार्टनरला विशेष अंगाला चावले जाते. आणि त्यामुळे आपला पार्टनर आपल्यापासून नाराज होतात. त्यामुळे आपल्या पार्टनरचा मूड कसा आहे ते पाहूनच "लव बाईट" करणं गरजेचं आहे.सेक्सचा आनंद घ्या अतिरेक नको - बऱ्याच वेळेस खूप जोडपे अश्लील प्रकारे सेक्स करण्याचा आग्रह असतो. पण असं करताना आपल्या पार्टनरला याबाबत काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सेक्स करताना आपला पार्टनरला आपण किती समजून घेतो ते महत्त्वाचं आहे. आपण अश्लील सेक्स करण्याचा प्रयत्न केल्यास बऱ्याचदा आपलं पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ शकतोप्रणयानंतरच्या भावना - प्रणयानंतर तुम्ही कसे ऐकमेकांना जवळ घेता यावरुन तुमच्या भावना ऐकमेकांना जाणवत असतात. फक्त स्त्रीयांनाच नाही तर पुरुषांनाही ही गोष्ट जाणवते. यामुळे तुमचे नाते फुलण्यास मदत होते.