शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या रस्त्यापायी ‘खासदार विरुद्ध झेडपी’

By admin | Updated: July 5, 2014 00:19 IST

प्रतापसिंह शेती केंद्र : उदयनराजेंनी सुरू केलेला रस्ता ‘सीईओें’कडून तत्काळ बंद

सातारा : जिल्हा परिषदेच्या येथील प्रतापसिंह शेती फार्ममधून नव्याने काढण्यात आलेला रस्ता जिल्हा परिषदेतर्फे दगड ठेवून अडविण्यात आला होता. हा रस्ता खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दुपारी खुला केला. मात्र, जिल्हा परिषदेतर्फे शुक्रवारी दगड लावून पुन्हा हा रस्ता बंद केल्याने एवढ्याशा रस्त्यासाठी ‘खासदार विरुध्द झेडपी’ अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.येथील राधिका रस्त्यालगत जिल्हा परिषदेचा छ. प्रतापसिंह महाराज हे शेती केंद्र आहे. या शेतीमधून राधिका रस्ता ते नकाशपुरा पेठेत जाणारा रस्ता तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतर्फे या ठिकाणी ‘हा रस्ता रहदारीसाठी नाही,’ असा फलक लावण्यात आला होता. रस्त्यावर दगड मांडून तो बंद करण्यात आला होता. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांसोबत येऊन हा बंद रस्ता खुला केला होता. दोन दिवसानंतर शुक्रवारी पुन्हा ‘हा रस्ता रहदारीसाठी नाही,’ असा फलक याठिकाणी झळकला. रस्त्यावर दगड लावण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. दुपारी दीडपर्यंत या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त होता. दुपारनंतर येथून पोलीस निघून गेल्यानंतर हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. एका बिल्डरने शेती फार्मलगत गृहप्रकल्पाचे काम सुरू केल्यामुळे त्याच्या फायद्यासाठी हा रस्ता केला गेला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनीही हा रस्ता बंद करण्याची जोरदार मागणी केली होती. आता पुन्हा एकदा हा रस्ता वादात सापडला आहे. रस्त्यालगत पुलाचे बांधकाम सुरू असतानाही काही दिवसांपूर्वी वाद पेटला आणि राजकारण सुरू झाले. (प्रतिनिधी)