शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात तरुणाईचा वॉच

By admin | Updated: January 28, 2015 00:53 IST

पोलिसांत तक्रार करणार : महिला अन् युवक सरसावले--रात्र ‘ति’च्या वैऱ्याची...

सातारा : रात्री-अपरात्री कोणत्याही कारणास्तव महिला किंवा तरूणी जर बाहेर असतील तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला आणि युवक सरसावले आहेत. बसस्थानक परिसरावर आता तरूणाई वॉच ठेवणार आहे.साताऱ्यात रात्रीच्या वेळी महिला सुरक्षित आहेत का, याविषयी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महिलांची सुरक्षितता हा विषय ऐरणीवर आला होता. त्यानंतर समाजातील विविध स्तरांतून याविषयी आवाज उठविला गेला. साताऱ्याचा उल्लेख शूरवीरांचा जिल्हा म्हणून केला जातो. या ओळखीला तडा जाऊ नये आणि येथील माता-भगिनी सुरक्षित राहाव्यात या उद्देशाने तरूणाई पुढे सरसावली आहे. काही महिलांनीही यात पुढाकार घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री-अपरात्री लक्ष ठेवण्याचा आणि त्यांना त्रास देणाऱ्यांना अद्दल घडविण्याचा चंगच बांधला आहे. (प्रतिनिधी)सातारा महिला व युवतींसाठी सर्वांत सुरक्षित जिल्हा म्हणून ओळखला जावा, त्यासाठी सर्वांनी मिळून जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी तरूणांचे रात्रगस्त पथक सुरू करण्याचा विचार आहे- अनिकेत क्षीरसागर, विद्यार्थीबचत गटही होणार सक्रियमहिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांची चळवळ साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता बचत गटातील या रणरागिणी आपल्या भगिनींसाठी सरसावल्या आहेत. आर्थिक सबलीकरणाबरोबरच महिलांची इभ्रत सांभाळण्यासाठी शहर व परिसरातील काही बचत गट सक्रियपणे काम करणार असल्याचे संबंधितांनी ‘लोकमत’ला सांगिंतले. बसस्थानक परिसरात जाऊन ‘आॅन दि स्पॉट’ प्रसाद देऊन महिला, युवतींना त्रास देणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारीही या रणरागिणींनी केली आहे.