शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी शिवरायांचे विचार जपावेत : उदयनराज

By admin | Updated: February 15, 2015 23:41 IST

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय : शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी, नाणी, शस्त्रांचे प्रदर्शने

सातारा : ‘देशातील माणसांचा आचार-विचार, संस्कृती बदलून माणुसकी नष्ट होत आहे. देश गुलामगिरीकडे वळत आहे. देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. प्रत्येक भारतीयांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा, स्फूर्ती घेऊन प्रत्येकांनी छत्रपतींच्या विचारांचा वारसा आचरणात आणणे काळाची गरज आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऐतिहासिक व शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी व नाणी, ग्रंथ, शिवकालीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ होते.यावेळी माजी नगराध्यक्ष नासिर शेख, नगरसेवक प्रकाश बडेकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, प्रतिभा चिकमठ, प्रा. दीपक जाधव, उपप्राचार्य डॉ. आर. जी. पाटील, प्रा. दशरथ साळुंखे उपस्थित होते. उदयनराजे भोलसे म्हणाले, ‘परदेशी कंपन्या व पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण देशात केले जात आहे. गॅट करार व जागतिकीकरणामुळे देशातील विविध राजकीय पक्ष, देशप्रेम, भक्तिभाव संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, हे सर्व टाळण्यासाठी देशाला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.’प्राचार्य शेजवळ म्हणाले, ‘सातारा या शाहूनगरीला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. छत्रपतींनी सर्वांना माणुसकी व धर्माचे पालन करण्याची शिकवण दिली. महाविद्यालयाने शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा इतिहास महोत्सवातून जपला आहे.’प्रा. मयुरा राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक प्रा. दीपक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)