शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धुळदेवच्या देवाची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

फलटण : धुळदेव येथील धुळदेव देवाची यात्रा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनाने कोरोनाचा ...

फलटण : धुळदेव येथील धुळदेव देवाची यात्रा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

फलटण तालुक्यातील धुळदेव येथे ग्रामदैवत श्री धुळदेव देवाची यात्रा २९, ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ग्रामदेवताची यात्रा उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी रद्द केल्याचे आदेश जारी केले आहेत.

धुळदेव यात्रा कमिटीची फलटण शहर पोलीस ठाणेस्तरावर बैठक घेऊन धुळदेव देवाची यात्रा रद्द करणेबाबत आवाहन केले. या यात्रा कमिटी धुळदेव यांनी ही यात्रा ग्रामसभा घेऊन ठराव क्रमांक सातनुसार रद्द केली आहे.

कोरोना रोगाचे पार्श्वभूमीवर प्रशासनाने धुळदेव येथील श्री धुळदेव देवाची यात्रा रद्द केली आहे. कोणीही भाविक भक्त दर्शनासाठी धुळदेव येथे येणार नाहीत. यात्रे दिवशी फलटण शहर पोलीस ठाणेमार्फत योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यात्रेसाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन फलटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी केले आहे.