शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव मोहिते राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:46 IST

दीपक शिंदे सातारा लोकसभा मतदार संघात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा प्रतापराव भोसले यांच्याकडे आली. तर कºहाड लोकसभा ...

दीपक शिंदेसातारा लोकसभा मतदार संघात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा प्रतापराव भोसले यांच्याकडे आली. तर कºहाड लोकसभा मतदार संघावरही काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. आनंदराव चव्हाण यांच्यानंतर प्रेमलाताई चव्हाण, तर राजकारणात कुठे थांबावे आणि कसे राहावे याचे उत्तम उदाहरण असलेले यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले.यशवंतराव मोहिते यांनी स्वातंत्र्य चळवळीपासूनच राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रि य सहभाग घेतला होता. शेतकरी कामगार पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली १९४८ मध्ये झाल्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाणदेखील या पक्षात येतील अशी अपेक्षा होती; पण ते आले नाहीत.१९५२ ची विधानसभेची निवडणूक यशवंतराव मोहिते यांनी शेकापतर्फे लढविली व जिंकली. १९६० मध्ये ते काँग्रेसचे सदस्य झाले व संयुक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृह उपमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात यशवंतराव मोहिते यांनी कृषी उपमंत्री, गृहनिर्माण आणि परिवहन, अन्न व नागरी पुरवठा, सहकार, अर्थमंत्री अशी विविध पदे भूषविली.१९८० मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन पक्ष त्यावेळी निर्माण झाले होते. यशवंतराव चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाणांचा पराभव कोणीच करू शकणार नाही, असे त्यांनी इंदिरा गांधी यांना स्पष्टपणे सांगितले; पण किमान कºहाड लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी इंदिरा गांधी यांनी कºहाडमधून यशवंतराव मोहिते, सांगलीतून वसंतदादा पाटील आणि साताऱ्यातून शालिनीताई पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी ते कºहाड लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आले.पुढे इंदिरा गांधी आणि यशवंतराव मोहिते यांच्यामध्येही दरी निर्माण झाली आणि इंदिरा गांधी असेपर्यंत आपल्याला भविष्य नाही, असे त्यांचे मत बनले. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतरही ते खासदार होते; पण ते दिल्लीला गेले नाहीत. त्यांनी १९८५ मध्ये लोकसभेची मुदत संपताच गावाकडे निघून गेले.