शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाईचा सायकलपटू निघाला विक्रमासाठी!

By admin | Updated: August 13, 2014 23:33 IST

प्रसाद एरंडे : सहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण

भुर्इंज : जागतिक सायकल स्पर्धेसाठी निवड झालेला आणि एकाच देशात सर्वात जास्त सायकल प्रवासाची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याच्या अंतिम टप्प्यात असलेला वाई येथील प्रसाद नानासाहेब एरंडे पोहोचला आहे.या स्पर्धेसाठी जगातील सहा सायकलपट्टंू सवेत निवड झालेला प्रसाद एरंडे हा महाराष्ट्र-भारतातील एकमेव स्पर्धक आहे. प्रसादची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती पाहता ‘किसनवीर’ कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. कार्बन ङ्खफायबरच्या महागडी सायकल खरेदीसाठी येणारा एक लाख रूपयांचा खर्च, जगाच्या नकाशावर वाईचे नाव कोरण्याची प्रसादची धडपड आणि त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे हेच शक्य झाले आहे, असे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले. प्रसादने गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाना, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुमारे सहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून पुण्यातून महामार्गावरून सात राज्यातील सायकल प्रवासासाठी जाताना त्याने वाईकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. (प्रतिनिधी)-प्रसादने सायकल प्रवासादरम्यान पर्यावरण रक्षण, स्त्री भ्रुणहत्या व सायकल चालविण्याचे महत्व याचा प्रसार आणि प्रचार केल्याचे सांगितले. -या स्पर्धेसाठी जगातील सहा सायकलपट्टंू सवेत निवड झालेला प्रसाद एरंडे हा महाराष्ट्र-भारतातील एकमेव स्पर्धक आहे. जागतिक सायकल स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मला मिळाली असून दक्षिण काशी वाईसह सातारा जिल्ह्याचे नांव जगाच्या नकाशावर कोरण्याचे माझे स्वप्न पूर्ण आता लवकरच पूर्ण होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वांनी दिलेले बळ हेच माझे प्रेरणास्थान आहे. -प्रसाद एरंडे