शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्या संबंधांचे फोटो दाखवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्या संबंधांचे फोटो दाखवून पुन्हा ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या उदय पृथ्वीराज तांगडे (वय ३४, रा. कोडोली, ता. सातारा) याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली.

पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, उदय तांगडे याने दि. २९ डिसेंबर २०२० ते १४ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार केला आहे. एक दिवस गुलमोहर लॉजवर संशयित उदय तांगडे व पीडित महिला त्याच्याशी बोलत असताना तांगडेने गुपचूपपणे फोटो काढले. हे फोटो तुझ्या पतीला दाखवेन, अशी धमकी देत त्याने त्याच्या लॉजवर महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हे संबंध ठेवतानाचे फोटोही त्याने नकळतपणे काढून घेतले. हे फोटो तुझ्या पतीला दाखवतो, अशी धमकी देत त्याने पीडित महिलेला लॉजवर बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.

उदय तांगडे वारंवार या महिलेला शरीरसंबंधाची मागणी करू लागल्यानंतर तिने नकार दिल्याने त्याने महिलेचा फोन फोडून टाकला व फोटो पतीला दाखवण्याची धमकी दिली असल्याची तक्रार महिलेने दिली. पोलिसांनी याप्रकरणी उदय तांगडेला अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बधे करत आहेत.