शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वाईत सात कृत्रिम कुंड

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

कृष्णाघाटावर प्रशासनाचे नियोजन : गणपती दान करण्याचे आवाहन

वाई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व वाई पोलीस ठाणे यांच्या शहरातील गणेशोत्सव मंडळाबरोबर नियोजनाच्या आढावा बैठका झाल्या़ त्यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले़ प्रशासनाच्या आवाहनाला गणेश उत्सव मंडळे तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला़ यामध्ये शहरातील सातही घाटांवर गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करून त्यामध्ये गणपती विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे़ सर्व घाटावर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्यकुडांची व्यवस्था केली आहे़ नदीपात्रात गणेशाच्या विसर्जनासाठी पाण्याची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे़ धोम धरणाचा उजवा व डावा कालवा महिनाभर वाहत असताना गणपती विसर्जनाच्या दिवसात पाणी नाही. प्रशासनाने लक्ष घालून विसर्जनादिवशी नदीला मुबलक पाणी सोडावे, अशी मागणी वाईमधून होत आहे़ वाई पालिकेतील स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षक प्रत्येक घाटावर तैनात करणे, विसर्जनाच्या मिरवणुकीचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनतळ, गर्दीच्या वेळी मुख्य बाजारपेठेत अवजड वाहनांना बंदी, एकेरी व दुहेरी वाहतुकीची व्यवस्था करणे हे उपाय केले आहेत. (प्रतिनिधी)नदी पात्रात पाणी सोडण्याची गरजधोम धरणातून गेले एक महिनाभर दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले़ तसे गणेश विसर्जनाच्या मुख्य दिवसांना नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे़ या लोकभावनेचा विचार करून विसर्जन काळात प्रशासनाने नदीला पाणी सोडावे अशी मागणी नागरींमधून केली जात आहे़ विसर्जनासाठी गणपती घाट, गंगापुरी घाट, धुंडीविनायक घाटावरचे नैसर्गिक कुंड स्वच्छ केली आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी गणेशमूर्ती दान कराव्यात. स्वच्छतेबाबत जागृत राहून निर्माल्य कुंडामध्येच टाक ावे़ - आशा राऊत, मुख्याधिकारी वाई नगरपालिका वाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसआरपीएफच्या तुकडया, पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी, होमगार्ड असे शंभर कर्मचारी शहरात तैनात असणार आहेत़ शहरात गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली आहे़ मंडळांची बैठक घेऊन विसर्जनाच्या दिवसाचे नियोजन केले आहे़ - रमेश गलांडे पोलीस निरीक्षक वाई