शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:09 IST

सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या वानर, तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत ...

सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या वानर, तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असून, वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

रस्त्याकडेला पार्किंग

पाटण : नो-पार्किंगचे फलक असतानाही शहरात ठिकठिकाणी वाहनधारकांकडून बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेकदा वाहने नो-पार्किंगमध्ये पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नियमबाह्य पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

गटाराची दुरवस्था

कऱ्हाड : येथील कृष्णा नाक्यावर रस्त्याकडेला असणाऱ्या गटाराची दुरवस्था झाली आहे. या गटारावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, कचराही साचला आहे. गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. गटारात साचणारा कचरा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पथदिव्यांची गरज

मलकापूर : मलकापुरातील भाजी मंडई ते कृष्णा रूग्णालय परिसरात उपमार्गावर महिलांची नेहमीच वर्दळ असते. या परिसरात पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने अनेकवेळा अनुचित प्रकार घडतात. यापूर्वी धूमस्टाईल चोरट्यांनी दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे़