शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लुटता कशाला फुकटच प्या ! माणिक अवघडे : किसान सभेचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:25 IST

कऱ्हाड: ‘सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत.

कऱ्हाड: ‘सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. कवडीमोल भावात शेतमालाची विक्री करावी लागत आहे, अशा लुटणाऱ्या सरकारला व अधिकाऱ्यांना याचे काहीही देणे घेणे नाही. आमच्या दुधाला भाव नाही. दूध उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक करता मग त्यांना दूध देऊ. सरकार, शासनाच्या अधिकाऱ्यांनो लुटता कशाला फुकट प्या,’ असे प्रतिपादन किसान सभेचे व कॉमे्रड माणिक अवघडे यांनी केले.

भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवारी येथील तहसील कार्यालयात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दूधवाटप आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, दुपारी बारा वाजता येथील तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दूध वाटप केले.किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉमे्रड माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात कॉम्रेड उदय थोरात, हणमंत हुलवान, कॉमे्रड अशोक यादव, जे. एस. पाटील, कुमार चिंंचकर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. +अधिकाऱ्यांना पाजले आंदोलकांनी दूधशासनाच्या अधिकाºयांकडे दूध दरवाढीविरोधात अनेकदा निवेदने दिली तरी त्यांच्याकडून नुसती आश्वासनेच दिली जातात. आता दूध संघ, सरकारकडून दूध उत्पादक शेतकºयांची मोठी फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अगोदर अधिकाºयांना दूध पाजू, असे सांगत येथील तहसील कार्यालयासमोर मांडलेल्या दुधातील टोपातून दूध काढत ते आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये जाऊन त्यांना पाजले.++या आहेत प्रमुख मागण्या...१. गायीच्या दुधाला २७ रुपये दर मिळावा.२. वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या संपादित जमिनीला बाजारभावाच्या पाच पट दर द्यावा.३. देवस्थान जमीन कसणाºया शेतकºयांच्या नावे करावीत.४. शेतीमालाला हमीभाव द्यावा.५. शेतीपंपाला पुरेसा वीज पुरवठा करावा.