शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर उतारावर ‘श्वेतकरणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:35 IST

पेट्री : सातारा जिल्ह्यातील पाटण ते महाबळेश्वर अशा सह्याद्र्रीच्या डोंगर उतारावर समुद्र्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीचा जंगल भाग आहे. या ...

पेट्री : सातारा जिल्ह्यातील पाटण ते महाबळेश्वर अशा सह्याद्र्रीच्या डोंगर उतारावर समुद्र्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीचा जंगल भाग आहे. या जंगल भागात श्वेतकरणा वनस्पतीच्या नावाची दुर्मीळ प्रजात दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्यात दर्शन देताना दिसत आहेत. या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची पाच ते सहा फुले आली आहेत. बहुतांशी ठिकाणी अशा प्रकारची फुले फुललेली पाहावयास मिळत आहेत. याला शास्त्रीय नाव क्रायनम ब्रिचिनिमा असे आहे.कानातल्या फुलाप्रमाणे याचा आकार असून, बटाट्यासारखा जमिनीत गोल कंद असतो. या वनस्पतीला साधारण पाच-सहा पांढरी फुले येऊन ती वाकलेली असतात. या वनस्पतीची फुले कीटक तसेच फुलपाखरांना आकर्षित करतात. कीटके, फुलपाखरे उन्हामुळे तसेच पाण्यासाठी इतरत्र भरकटत असतात. सकाळी मकरंदासारखं एखाद्या किंवा दवबिंदूसारखे या फुलाला लव सुटत असते. त्यामुळे छोट्या चिमण्या, मधमाशी, फुलपाखरे, कीटकदेखील याकडे आकर्षित होतात.सह्याद्री पठाराच्या डोंगर उतारावर फुलपाखरे, कीटक बाहेर कोठे जाऊ नये, त्यांचा अधिवास याच ठिकाणी कायम राहावा, या हेतूने एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात ही श्वेतकरणा नावाची फुले येतात.सध्या ही फुले सह्याद्र्रीच्या पठारावर ठिकठिकाणी आलीअसून, पर्यटकांचे लक्ष वेधू लागली आहेत. बहुतांशी पर्यटक याफुलांचे फोटोसेशन करताना दिसत आहेत.सह्याद्री पठारावर समुद्र्रसपाटीपासून आठशे मीटर उंचीच्या पुढील भागात कीटकांना, फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी निसर्गाची सुरुवात झाली आहे. या फुलांना कर्णफूल म्हणून ओळखले जाते. तसेच ठिकठिकाणी फुललेल्या या फुलांचा हंगाम साधारण महिनाभर असतो.- श्रीरंग शिंदे, वनपाल, मेढा