शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनाला जाताना कार पुलाच्या कठड्याला धडकून आजोबा, नातवाचा मृत्यू

By दत्ता यादव | Updated: February 1, 2024 22:56 IST

 हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हमदाबाज फाटा, ता. सातारा येथे झाला.

सातारा : पाल, ता. कऱ्हाड येथे देवदर्शनासाठी जाताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकून आजोबा आणि तीन महिन्यांच्या नातवाचा दर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हमदाबाज फाटा, ता. सातारा येथे झाला.

नामदेव पांडुरंग जुनघरे (वय ५८, रा. सावली, ता. जावळी), आद्विक अमर चिकणे (वय तीन महिने, रा. लांजे, जावळी) असे अपघातात मृत्यू झालेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुनघरे कुटुंबीय कारने पाल, ता. कऱ्हाड येथे देव दर्शनाला निघाले होते. सातारा शहराजवळील हमदाबाज फाट्यावर आल्यानंतर एका वळणावर चालक प्रसाद जुनघरे (वय २५) याचे कारवरील नियंत्रण सुटले. कारचा वेग प्रचंड असल्यामुळे पुलाच्या कठड्याला कार जोरदार धडकली. यात आजोबा व नातवाचा मृत्यू झाला. तर, अन्य चार जण जखमी झाले. जखमींना काही नागरिकांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.

 सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार विशाल मोरे हे अधिक तपास करीत आहेत.