शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महादरे तलावातील पाणी शून्य पातळीवर!

By admin | Updated: May 22, 2017 23:12 IST

महादरे तलावातील पाणी शून्य पातळीवर!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक असलेल्या महादरे तलावातील पाण्याने शून्य पातळी गाठली. तलावातील गाळ दिसायला लागला असून, तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, तलावातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे नियोजन आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या साताऱ्याला भरभरून निसर्ग संपदा लाभली आहे. यवतेश्वर, अजिंक्यतारा किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून साताऱ्यात मोठी तजवीज करण्यात आली. पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब वापरता यावा म्हणून तलावांची निर्मिती करण्यात आली. यवतेश्वरवर पडलेल्या पावसाचे पाणी हत्ती तलावात साठते. ते भरल्यानंतर महादरे तलावात पाणी येते. महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एक किलोमीटर अंतर जमिनीतून प्रवास करून पाणी मंगळवार तळ्यात येते अन् पुढे जादा पाणी मोती तळे व प्रतापसिंह हायस्कूलच्या तळघरात येते. महादरे तलावातून व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ, मंगळवार तळे परिसराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महादरे तलावाची परिसरातील हजारो नागरिकांना खूप मोलाची मदत होते. या तलावातील पाणी पातळी यंदा चांगलीच खालावली. तलावात उतरण्याच्या पायऱ्या उघड्या पडल्या असून, पश्चिम दिशेने जमीन उघडी पडली. त्यामुळे तलावातून होणारा पाणीपुरवठा पालिकेला बंद करावा लागला आहे. व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ व मंगळवार तळे परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कासचे पाणी दिले जात आहे.