शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामाची झाली फलश्रुती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:35 IST

सोनके, ता. कोरेगाव परिसरात वसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणीसाठा झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच परिसरात जलसंधारणाच्या कामाची फलश्रुती झाल्याने पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देबंधाºयात पाणीसाठा झाल्याने शेतकºयांत आनंद सोनके परिसरातील बंधारे पाण्याने भरलेपाणीपातळीतही वाढ होण्यास मदत

पिंपोडे, 4 : सोनके, ता. कोरेगाव परिसरात वसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणीसाठा झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच परिसरात जलसंधारणाच्या कामाची फलश्रुती झाल्याने पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे.

सोनके येथील वसना नदीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश धुमाळ यांच्या काळात विविध निधीतून बंधारे बांधण्यात आले. आता सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने हे बंधारे तुडुंब भरले आहेत. बंधाºयातील पाण्यामुळे परिसरातील पाणीतपाळीत चांगली वाढ झाली आहे.

विहिरी, क कूपनलिकांना पाणी आले आहे. त्यामुळे शेतकºयांना रब्बी हंगामाबाबात श्वास्वता निर्माण झाली आहे. दरम्यान, या परिसरात झालेल्या पावसामुळे घेवडा, वाटाणा पिकांचे नुकसान झाले असलेतरी परिसरातील जलस्त्रोत वाढल्याने शेतकºयांची चिंता संपली आहे.नदीतील बंधाºयात पाणीसाठा झाला आहे. यामुळे जमिनीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे. शेतकºयांनी व्यक्तिगत पातळीवर मोकळ्या जमिनीवर समतल चर, वृक्षलागवड सारखी कामे करून पाणीपातळी वाढवण्यास हातभार लावावा.- दत्तात्रय धुमाळ,माजी अध्यक्ष खरेदी विक्री संघदुष्काळ, अवर्षण ही नैसर्गिक आपत्ती असलीतरी उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर व्हावा. पावसाचे पाणी जागीच मुरवण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.- सतीश धुमाळ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य