शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ओढाजोड प्रकल्पाने खळाळले पाणी.!

By admin | Updated: August 12, 2016 00:06 IST

चांदक-गुळुंब : आगळा वेगळा रोल मॉडेल ठरला वरदायिनी; पिण्याच्या पाण्याचा साठा वाढणार, ग्रामस्थांमध्ये आनंद

सातारा : वाईमधील चांदक-गुळुंब हा ओढाजोड प्रकल्प देशातील आगळा-वेगळा रोल मॉडेल ठरला आहे. सध्या झालेल्या पावसाने या ओढाजोडने गुळुंबचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. हा तलाव भरून सध्या वाहतोय. या प्रकल्पाने गुळुंब ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील पाण्याच्या चिंतेच्या जागी आनंद फुलविला आहे.राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी मे २०१५ मध्ये चांदक-गुळुंब ओढाजोड प्रकल्पाला अचानक भेट देऊन प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. या प्रकल्पाची माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.चांदक येथील ओढा पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरून वाहतो. या ओढ्यावर चार ठिकाणी बांध आहेत की जे पूर्ण क्षमतेने भरून वाहतात. या उलट गुळुंबमध्ये पडणाऱ्या कमी पावसामुळे पाणीटंचाई भासते. पाझर तलावांखाली असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या ३ तसेच कृषी क्षेत्रासाठी २८ विहिरींना फायदा होणार आहे. या ओढाजोड प्रकल्पामुळे १ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली, १० लाख ८० हजार वार्षिक टँकरवर होणारा खर्च पूर्णपणे थांबणार, चांदक आणि गुळुंब या दोन्ही गावांतील ५ हजार लोकांच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. हे जलयुक्त शिवार अभियानाचे यश आहे. चांदक-गुळुंब ओढाजोड प्रकल्पाने पाण्याबरोबरच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हा आनंद ओव्हरफुल्ल केला आहे. हेच या प्रकल्पाचे रोल मॉडेल म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)अधिकारी व ग्रामस्थ बोलले भरभरून !