शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाठार रेल्वेस्थानकाची पाहणी

By admin | Updated: December 19, 2014 23:34 IST

महाप्रबंधकांची भेट : स्थानिकांनी समस्यांचे दिले निवेदन

वाठार स्टेशन : रेल्वेचे महाप्रबंधक सुनीलकुमार सूड यांनी शुक्रवारी वाठार स्टेशन स्थानकाची पाहणी केली. या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या मार्गावरील रेल्वे तसेच सातारा-लोणंद मार्गावरील देऊर रेल्वे गेट व वाठार रेल्वे स्थानकातील विविध कामांचे उदघाटन केले. सुनीलकुमार सूड यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वेने या परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल कदम, माधव भोईटे, भरतवडीचे सरपंच राजेंद्र दिसले यांनी देऊर येथे रेल्वे गेटवरुन उड्डाणपूल होण्याची तसेच माधव भोईटे यांनी रेल्वे हद्दीत शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीचे नुकसान भरपाईची मागणी निवेदनाद्वारे केली. महागावचे जिल्हा परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी निवेदन दिले. याबाबत सूड यांच्याशी त्यांनी चर्चा केली. वाठार रेल्वे स्थानकात सूड यांचे ग्रामस्थ तसेच रेल्वे कर्मचारी संघाने जल्लोषात स्वागत केले. यावेळी वाठार स्टेशनचे सरपंच अमोल आवळे यांनी वाठार रेल0वेत विविध गाड्या थांबवाव्यात, या मागणीचे निवेदन दिले. तसेच संजय भोईटे, इरफान इनामदार, शिवसेनेचे शामराव चव्हाण यांनीही निवेदन दिले. (वार्ताहर)