शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

शंभर वर्षाचं आयुष्य हवंय तर योगा करा..

By admin | Updated: June 23, 2016 01:41 IST

देऊर : १०७ वर्षीय ज्येष्ठाने उलगडले निरोगी जीवनाचे रहस्य; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

वाठार स्टेशन : ‘मी आयुष्यभर दुसऱ्याच्या घरात चाकरी केली, याचा फायदा माझ्या शतकोत्तर आयुष्यात झाला. आज पैसा मिळवणं खूप साधं सोपं आहे; पण शंभर वर्षे आयुष्य मिळवणं दुर्मीळ आहे. अशा आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतला पाहिजे; तरच आपल्याला आयुष्याची शंभरी गाठता येइल,’ असा विश्वास देऊर मधील १०७ वर्षीय धोंडिराम जाधव यांनी व्यक्त केला.जागतिक योग दिनानिमित्त देऊर येथील मुधाई मंगल कार्यालयात पतंजली योग समितीच्या वतीने वृक्षारोपण व गावातील सर्वात ज्येष्ठ धोंडिराम जाधव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी योग प्रक्षिक्षक विजय टंकसाळे, मोहन शिंदे, सुरेश निंबाळकर, प्राचार्य विजय राजे, मधुकर कदम, राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.‘पतंजली’चे प्रशिक्षक विजय टंकसाळे म्हणाले, ‘आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसांचं आयुष्य कमी झाले आहे. यामागे समाजातील विविध घटक जबाबदार आहेत; परंतु आपलं आयुष्य निरोगी आणि निरामय राहण्यासाठी योगसाधना हाच खात्रीशीर इलाज आहे. गेली वर्षभर या ठिकाणी मोफत योगावर्ग भरवून अनेकांचे आजार नाहीसे करण्यात यश आल्याचे समाधान व्यक्त करत केवळ एक दिवसाचा उपक्रम म्हणून योगा न करता हा वर्ग कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.’सुरेश निंबाळकर म्हणाले, ‘आज अमेरिकेसारख्या प्रगत देशातील तीन कोटी लोक दररोज योगा करतात. जगातील अनेक देशांमध्ये योगाला स्थान आहे. यामुळे योगा आज जीवनाची गरज बनला आहे.’ यावेळी विजय राजे, विठ्ठल कदम, जालिंदर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)