शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिंती पडल्या.. झाडे उन्मळली ! सातारा जिल्'ात मुसळधार पावसामुळे हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:15 IST

सातारा : सातारा, वाई, कºहाड, महाबळेश्वर, पाटणसह जिल्'ाच्या पूर्व भागालाही पावसाने गुरुवारी सुखद धक्का दिला.

ठळक मुद्देदुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली१५ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने दिलाफलटण तालुक्यात गेली तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

सातारा : सातारा, वाई, कºहाड, महाबळेश्वर, पाटणसह जिल्'ाच्या पूर्व भागालाही पावसाने गुरुवारी सुखद धक्का दिला. फलटण तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले. या पावसामुळे फलटण तालुक्यात अनेक घरांच्या भिंती पडल्या. शेतांमध्ये जागोजागी पाणी साठून राहिले होते. जोरदार वाºयाने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर शेकडो झाडे मोडून पडल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. साताºयात गुरुवारी सायंकाळच्या वेळेत विजांचा जोरदार कडकडाट झाला.फलटण तालुक्यात गेली तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व इतर आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल विभागाने केलेल्या पंचनामान्यात १३ लाखांहून जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, ही आकडेवारी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती महसूल विभागाचे अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील यांनी दिली. नांदल येथील सर्वच बंधारे भरून वाहिले. वाठार-निंबाळकर परिसरात ताथवडे तलाव तसेच ढवळ, झडकवाडी, तरडफ, उपवळे आदी गावांतील ओढ्यांवरील बंधारे ओसंडून वाहिले.कोरेगाव शहर आणि तालुक्यात गुरुवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेले आठवडाभर शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कºहाड तालुक्यात तर गेल्या आठवड्यापासून पावसाची मुसळधार सुरूच आहे.साताºयासह दक्षिण महाराष्ट्रात शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर गुरुवारी जोरदार वाºयाने शेकडो झाडे उन्मळून पडल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.