या ठिकाणी स्कूप्स आणि फॅमिली पॅक यांमध्ये पेरू, टेंडर कोकोनट, मँगो, काश्मिरी ड्रायफ्रुट्स, अंजीर हनी, काजू गुलकंद, बटर स्कॉच, पानमसाला, आदी व्हरायटीज, कुल्फी आणि कटमा कुल्फीजमध्ये राजवाडा पिस्ता ड्रायफ्रुट, काजू बदाम, केशर पिस्ता, शाही गुलाब आदी; सिझनल स्कूप्समध्ये सीताफळ, चिक्कू, पायनापल, आदी आइस्क्रीम शेक आणि कॉकटेल्समध्ये मिक्स आइस्क्रीम, काजू शेक, बदाम शेक, कॉकटेल, फालुदा, आदी असंख्य नमुने; अस्सल दुधापासून बनविलेले झिरो प्रेझर्व्हेटिव्ह, झिरो स्टॅबिलायझर शंभर टक्के नॅचरल आइस्क्रीमच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत; तसेच अडीशेच्या वर शहरात घरपोच मोफत पार्सल सुविधा उपलब्ध असून, एकवेळ वाईकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालक योगेश हावळ व स्नेहा हावळ यांनी केले आहे. (वा.प्र.)
फोटो आहे..
०४ ओल्ड मुंबई आइस्क्रीम
ओल्ड मुंबई आइस्क्रीमला वाईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.