शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चाफळच्या विकासात ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा हातभार!

By admin | Updated: February 23, 2015 00:23 IST

दहा मुले दत्तक घेण्याचा संकल्प : ‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’ ग्रुपच्या माध्यमातून पन्नास मित्र एकवटले

चाफळ : संगणकीय व नवीन तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉट्स अ‍ॅपचा वापर कोणी कशासाठी करेल, याचा नेम नाही. अनेकदा गैरवापराचीच चर्चा अधिक होते. याला अपवाद ठरले चाफळकर. व्हॉट्सअ‍ॅपवर ‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’ या गु्रपच्या माध्यमातून चाफळमधील पन्नास मित्र एकत्र आले. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी चाफळच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. ‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’च्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवरील मित्रांनी गप्पागोष्टी, विनोद अन् राजकारणाला मूठमाती देत गावात एकविचाराने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज हे ५० मित्र आॅनलाईन बैठका घेतात. त्या माध्यमातून गावात कोणते उपक्रम राबवायचा, यावर चर्चा करतात. यामध्ये चाफळसह, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे एवढेच नव्हे तर नायझेरिया व अमेरिकेत नोकरीनिमित्त असलेले हे सर्व मित्र एकत्र आले. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, आयटी मॅनेंजर, आर्मी, फायर ब्रिगेड, नेव्ही, लॉयर बँकर्स, सॉप्टवेअर डेव्हलपर्स, तहसीलदार, पत्रकारांचा समावेश आहे. ही मंडळी रोजच्या कामातून वेळ काढत गु्रपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतात. ‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’ने आपल्या कार्याचे पहिले पाऊल टाकले आहे. चाफळमधील दहा विद्यार्थ्याना दत्तक घेऊन त्यांचा एक वर्षाचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याचे जाहीर केले आहे. (वार्ताहर)