शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ-श्रीलंकेच्या सहकारी बँक अधिकाऱ्यांची जिल्हा बँकेस भेट

By admin | Updated: July 25, 2016 23:35 IST

सहकारी बँकिंग क्षेत्रात जिल्हा बँक ही देशात नामांकित असून,

सातारा : ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरणासाठी व उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याच्या अभ्यासासाठी नेपाळ व श्रीलंका तसेच भारत देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था पुणे यांच्यावतीने भेट दिली.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव पाटील, प्रकाश बडेकर व कांचन साळुंखे उपस्थित होत्या. सहकारी बँकिंग क्षेत्रात जिल्हा बँक ही देशात नामांकित असून, या बँकेच्या संचालक मंडळाने जिल्_ाच्या कृषी विकासासाठी कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी व कृषी सहकार आणि ग्रामीण भागात विविध कारणांसाठी करत असलेले अर्थसहाय्य याचा अभ्यास व जिल्हा बँकेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी ही भेट आयोजित केली होती. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या ठेवी, कर्ज, वसुली, भाग-भांडवल, लाभांश, एनपीए, स्वयंसहाय्यता बचत गट, प्रशिक्षण केंद्र, शेतकरी ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी, किसान क्रेडीट कार्ड, विविध कर्ज योजना, बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल नाबार्डचे मिळालेले पुरस्कार, लिम्का बुकमध्ये झालेली नोंद आदींची माहिती दिली.बँकेचे सरव्यवस्थापक एस. एन. जाधव व एम. व्ही. जाधव यांनी परदेशी पाहुण्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसर केले व बँकेच्या कर्ज वसुलीमागील नियोजन तसेच कर्जाच्या विविध योजना ठळकपणे मांडल्या.या भेटीप्रसंगी चर्चेत सहभागी होताना नेपाळ सहकार खात्याचे असिटंट कमिशनर मुदिया चामिंडा यांनी सहकारात कामकाज करणाऱ्या इतर बँकांनी जिल्हा बँकेच्या कामाचा आदर्श घ्यावा, असे सांगितले. नेपाळ राष्ट्रीय बँकेचे डेप्युटी डायरेक्टर रामहरी दहल यांनी बँकेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनेचे कौतुक केले. नेपाळ व श्रीलंका या देशांतील विविध बँकांचे पदाधिकारी यांनी बँकांच्या विविध योजनांची माहिती घेतली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख, डी. जी. पोफळे, आर. एस. गाढवे, आर. डी. खळदकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)