शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रणदुल्लाबाद विकास सेवा सोसायटी अध्यक्षपदी विश्वास जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:34 IST

पिंपोडे बुद्रुक : रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथिल विकास सेवा सोसायटी अध्यक्षपदी विश्वास जगताप तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध ...

पिंपोडे बुद्रुक : रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथिल विकास सेवा सोसायटी अध्यक्षपदी विश्वास जगताप तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठरल्याप्रमाणे मुदतीनंतर पूर्व अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर निवडीसाठी आयोजित निवडणूक कार्यक्रमात विश्वास जगताप यांची अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी संचालक, सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव जगताप, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र जगताप, सदाशिव जगताप,माजी सरपंच प्रदीप जगताप, दत्त दिगंबर दूध संस्था अध्यक्ष प्रमोद जगताप, संपतराव जगताप, भरत बर्गे, उत्तम जगताप, वसंतराव जगताप यांनी उभयंताचे कौतुक केले.

दरम्यान, सभासदाच्या व सोसायटीच्या विकासासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष विश्वास जगताप यांनी सांगितले.