शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:34 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता. यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला.

ठळक मुद्देकोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंदपायथा वीजगृहातील सुरूच : पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता.यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला.

जुलै महिन्यात तर तुरळक पाऊस झाला. तर आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरु लागली. सप्टेंबर महिन्यात कोयना, तारळी धरणे भरली. तर उरमोडी, कण्हेर या सारखी धरणे काठावर आली. मात्र, गतवर्षीपेक्षा यंदा पश्चिम भागात पाऊसमान कमी राहिले आहे. त्यामुळे धरणांमधून गतवर्षीसारखा विसर्ग झाला नाही. त्यातच पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला काहीच पाऊस झालेला नाही. मात्र, यंदा आतापर्यंत ४३३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच नवजा येथे आतापर्यंत ५०५६ तर महाबळेश्वरला यंदा ५००५ तर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०५.१४ टीएमसी पाणीसाठा होता.

पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला. तर पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जाते.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर