फोटो : ०४विलासकाका०१
कॅप्शन : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका०२
कॅप्शन : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका०३
कॅप्शन : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका०४
कॅप्शन : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासोबत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका०५
कॅप्शन : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका०७
कॅप्शन : उंडाळे येथील समाजप्रबोधन साहित्य संमेलनात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका०८
कॅप्शन : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका०९
कॅप्शन : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमवेत विलासराव पाटील-उंडाळकर.
फोटो : ०४विलासकाका१०
कॅप्शन : कऱ्हाड येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करताना माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव, प्रफुल्ल पटेल, विलासराव पाटील-उंडाळकर, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवर.
फोटो : ०४विलासकाका११
कॅप्शन : कऱ्हाड येथे १९ ऑक्टोबर २००३ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची विराट सभा झाली. या सभेवेळी सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, विलासराव पाटील-उंडाळकर.