शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

विजय मल्ल्याने कर्जे बुडवली; पण शेतकऱ्यांनी फेडली असती : रामराजे

By admin | Updated: August 28, 2016 00:03 IST

वार्षिक सभा: राष्ट्रीय बँकांबाबत सरकारच्या धोरणावर भाष्य

सातारा : ‘राष्ट्रीयकृत बँका उद्योगपतींना कर्ज वाटप करताना नियम पाळतात का? याचे उदाहरण विजय मल्ल्याने बुडविलेल्या कर्जावरून पुढे आले आहे. या बँकांनी मल्ल्याऐवजी शेतकऱ्यांना कर्जे दिली असती तर ती शेतकऱ्यांनी ती न बुडवता फेडली असती,’ असा उपहासात्मक टोला विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मारला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रामराजे नाईक-निंबाळकर हे बोलत होते. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘राष्ट्रीयकृत बँकेची हजारो कोटींची कर्जे दरवर्षी बुडत आहेत. मात्र, शासनाच्या बजेटमध्ये या बँकांना आर्थिक मदतीची तरतूद केली जाते. या बँका कर्जे वाटप करताना नेमके कर्जदाराच्या संपत्तीचे मूल्यमापन करतात का?, त्याची कर्ज फेडण्याची ऐपत तपासली जाते का?, असा प्रश्न सध्या समोर येत आहे. उद्योगपती विजय मल्ल्याने याने दोन-दोन वेळा राष्ट्रीयकृत बँकांची कर्जे बुडविली आहेत. १० ते १५ वर्षांपूर्वी त्याने असेच कर्ज बुडवले होते, तरीही त्याला पुन्हा कर्ज वाटप करण्यात आले. असेच कर्ज शेतकऱ्यांना दिले असते तर त्यांनी व्याजासह ते फेडले असते. घेतलेले कर्ज फेडायला पाहिजे, हा संस्काराचा भाग असून, शेतकऱ्यांची ती संस्कृती आहे,’ असेही रामराजे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)