शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

VIDEO : पालखीचा सोहळा थांबवून अॅम्ब्युलन्सला दिला रस्ता

By admin | Updated: June 26, 2017 19:17 IST

 ऑनलाइन लोकमत  सातारा, दि. २६ -  श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी निंभोरे येथील विसाव्याकडे चालली असताना लोणंदहून फलटणकड़े ...

 ऑनलाइन लोकमत
 सातारा, दि. २६ -  श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी निंभोरे येथील विसाव्याकडे चालली असताना लोणंदहून फलटणकड़े निघालेली अॅम्ब्युलन्स याच गर्दीत सापडली. तेव्हा वारकऱ्यांनी चक्क पालखीचा सोहळा काही काळ जाग्यावरच थांबवला अन अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करुन देत तिला मार्गस्थ केले. 
    माऊलींची पालखी निंभोरे  विसावा तळाकडे वळत असताना पाठीमागून आलेली अॅम्ब्युलन्स गर्दीत अडकली होती. हे पाहून गावातील तरुणांनी तत्काळ वारकऱ्यांशी संवाद साधला. आतमध्ये एक अत्यवस्थ रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. तेव्हा पालखीसमोर चालणाऱ्या वारकऱ्यांनीही आपला सोहळा जाग्यावर थांबवत अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.   
   अॅम्ब्युलन्स मार्गस्थ झाल्यावर वारकरी अन ग्रामस्थांनी "माउलीss माउली"चा जयघोष करत आनंद व्यक्त केला. 
   "आमच्या गावातील तरुणांनी दाखवलेली समयसूचकता कौतुकास पात्र आहे. पोलिसांनीही वेळेवर मदत दिल्याने हे शक्य झाले," असं निंभोरेचे सरपंच शिवाजीराव जाधव यांनी "लोकमत"ला सांगितले. तर "वारीत असे प्रसंग वारवार घडतात पण पोलिस सतर्क असल्याने वेळेवर मदत मिळते," अशी प्रतिक्रिया गोकुळ महाराज शिंपी यांनी व्यक्त केली.https://www.dailymotion.com/video/x8456of