शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पडीक जागांचा वापर वाहनतळासाठी..

By admin | Updated: February 13, 2015 23:01 IST

शिवेंद्रसिंहराजे : पालिका प्रशासनाला दिल्या सूचना

सातारा : दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने सातारकरांना वाहतूक कोंडीच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरातील पडीक शासकीय जागेमध्ये पार्किंग झोन तयार करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा,’ अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पोवई नाका ते मध्यवर्ती बसस्थानक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे प्रशासनाने दूर केली आहेत. मात्र, याठिकाणी पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ‘पोवई नाका ते मध्यवर्ती बसस्थानक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, त्याठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणासह शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठिकठिकाणी वाहनतळ असणे आवश्यक आहे. बसस्थानकासमोर महसूल भवन असून, त्याठिकाणच्या मोकळ्या जागेत वाहनतळ विकसित केल्यास या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या जागा पार्किंग झोन म्हणून विकसित करण्यासाठी सहकार्य करावे,’ अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या शासकीय जागेचा वापरही पार्किंग झोन म्हणून करावा. यासाठी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेऊन या जागा वाहनतळ म्हणून विकसित करावी, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना केली आहे. (प्रतिनिधी)तीन रस्ते मोकळे व्हावेत सातारा शहरात राजपथ, कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रस्ता) आणि राधिका रोड हे तीन प्रमुख रस्ते आहेत. या तिन्ही रस्त्यांवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला वाहने लावल्याने अनेकदा या रस्त्यांवर वाहतूक ठप्प होत असते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहनांचे पार्किंग शिस्तबद्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका आणि पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वयाने रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे पार्किंग शिस्तबद्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे