शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रसारमाध्यमांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा

By admin | Updated: October 15, 2015 00:34 IST

शारदीय व्याख्यानमाला : तारा भवाळकर यांचे प्रतिपादन

कऱ्हाड : समाजातील वास्तवता मांडण्याचे काम आजच्या काळातील प्रसारमाध्यमांकडून केले जाते. या प्रसारमाध्यमातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातून समाजामधील चांगल्या गोष्टींवर लिखाण होणे अपेक्षीत आहे. मात्र, आजच्या काळात वृत्तपत्रांतून पूर्वीसारखी पत्रकारिता केली जात नसल्याचे दिसून येते. वृत्तपत्रातून समाजविघातकच गोष्टी मांडल्या जातात. म्हणून आजच्या प्रसारमाध्यमांचा उपयोग हा समाजाच्या हितासाठी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सांगली येथील डॉ. तारा भवाळकर यांनी केले.पालिकेच्या नगर वाचनालयाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारपासून शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेतील पहिल्या दिवशी डॉ. भवाळकर यांनी ‘प्रसारमाध्ये आणि समाज’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उपस्थिती होती.येथील वेणूताई चव्हाण सभागृहात उद्या गुरुवारी अभय देवरेंचे ‘गंमत गप्पा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शारदीय व्याख्यानमालेस शहरातील साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)