शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारती वापराविना..

By admin | Updated: September 7, 2015 20:56 IST

माण तालुका : दहिवडी येथील प्रकार; परिसरात गवत, घाणीचे साम्राज्य

नवनाथ जगदाळे - दहिवडी  येथील पोलीस ठाणे व माण तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दहिवडी बांधकाम विभागाच्या इमारती वापराविना अनेक दिवस पडून आहेत. या ठिकाणी गवत आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. माण तालुक्याचे ठिकाण म्हणून दहिवडी ओळखले जाते. या ठिकाणी सर्वच शासकीय कार्यालये आहेत. मुख्य अधिकाऱ्यांची निवासस्थाने सोडल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना निवासस्थाने नाहीत. त्यामुळे अनेक अधिकारी बाहेरून जाऊन येऊन करीत असतात. बांधकाम विभगाच्या अधिकाऱ्यांचेही नेमके तसेच आहे. मात्र, या ठिकाणी शासनाने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचे करायचे तरी काय? असा प्रश्न पडतो. या ठिकाणी गवत अािण प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. २४ तास ड्यूटी करणाऱ्या पोलिसांना निवासाची सोय नाही, जेमतेम पाच कुटुंबे राहतील एवढीच सोय आहे. जवळपास ४० कर्मचारी असे असताना बांधकाम खाते मात्र सुस्त आहे. त्यांना या इमारतीत राहायचे नसतील, तर त्या इतर खात्याकडे वर्ग कराव्यात, अशीही मागणी अनेक शासकीय नोकर करताना दिसतात.काही दिवस या ठिकाणी तहसील विभागाचे लोक राहत होते. अलीकडे इमारतीची बिकट स्थिती झाली आहे, त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात चालले आहेत. येथील इमारती लोड बेरिंगच्या आहेत. जुन्या असल्याने दुरूस्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अद्याप त्याला अनुदान मिळालेले नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गेली पाच वर्षे तेथे कोणीही राहत नाही. मी या ठिकाणी नवीनच आलो आहे. सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. - एच. के. शिंगटे, उपअभियंता, बांधकाम विभाग दहिवडी