शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे भोसले यांच्या सुपुत्राची एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत स्वारी!

By admin | Updated: November 15, 2016 23:53 IST

कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे पुत्र वीरप्रतापसिंहराजे यांनी अवघ्या अकराव्या वर्षी एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल मारली. ही कामगिरी आई दमयंतीराजे भोसले यांच्या सोबत अ‍ॅडव्हेंनचर पल्स या संस्थेच्या माध्यमातून केली. वीरप्रतापसिंहराजे यांनी आपल्या आईच्या मदतीने जगातील सर्वात उंच शिखर पर्वत असलेल्या एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्याचा विक्रम करून दाखवला. दमयंतीराजे भोसले यांच्या साथीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत अवघ्या अकरा वर्षांत धडक मारून एक वेगळाच संदेश दिला आहे. २६ आॅक्टोबरला नेपाळ काठमांडू येथील कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात झाली. ९ दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या मात्र दमयंतीराजे आणि वीरप्रतापसिंहराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे. या प्रवासादरम्यान गोरकशेप येथे सर्वात उंचीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्यांनी दर्शन घेतले. मोबाईलमध्ये त्यांनी हे क्षण टिपले. एव्हरेस्टची ही धाडसी मोहीम समीर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. (प्रतिनिधी) एव्हरेस्ट बेस कॅम्प सुमारे सतरा हजार सहाशे फूट उंचीवर आहे. गाईड अन् शेरपा यांच्या सोबत नऊ दिवस निसर्गाशी संघर्ष करत आम्ही या कॅम्पपर्यंत पोहोचलो. वीरप्रतापसिंहराजे या टप्प्यावर नक्की पोहोचणार, याची खात्री होती. ५,१८० मीटरवरील गोरकशेप येथे पोहोचल्यावर आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील काही गिरीप्रेमींनी या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. - दमयंतीराजे भोसले