शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे भोसले यांचे चिलेवाडीत श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:01 IST

सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेचे काम प्रेरणादायी ठरले असून अधिकारी, पदाधिकारी, नेतेमंडळीही गावोगावी जात श्रमदान करत आहेत. अशाचप्रकारे ...

सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेचे काम प्रेरणादायी ठरले असून अधिकारी, पदाधिकारी, नेतेमंडळीही गावोगावी जात श्रमदान करत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी सकाळी सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी चिलेवाडी गावास भेट देत श्रमदान केले. यामुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढला.कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गाव. या गावातील वॉटर कपच्या कामास उदयनराजेंनी भेट दिली. यावेळी उदयनराजेंनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. भावी आयुष्य समृद्ध व्हायचे असेल तर वृक्षतोडीस प्रतिबंध, पाणी बचत आणि वृक्ष लागवड ही त्रिसूत्री अंमलात आणावी लागेल, असे सांगितले. दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने काम करुन जलसंधारणाची कामे करावीत.सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, पाणी फाउंडेशनचे समन्वयक बाळासाहेब शिंदे, चिलेवाडीच्या उपसरपंच मंगल जाधव, काका धुमाळ, धर्मराज जगदाळे, राहुल बासल, अमर ढोले, सागर ढोले, किरण शेडगे, चेतन ढोले, संदीप पवार, राजेंद्र घोरपडे, श्रीकांत फाळके, लता ढोले, सतीश साळुंखे व चिलेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.