शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन वटवृक्षांना केमिकल डोस वाईतील अघोरी प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:42 IST

वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग

ठळक मुद्दे: ओल्या झाडांना आग लावण्याच्या घटनांमध्ये वाढ

पांडुरंग भिलारे।वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग लावली जात आहे. या आगीत हिरवेगार वृक्ष होरपळत असून, त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वाई-पाचवड रस्त्यावर एका भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या बुंध्यात विघ्नसंतोषींकडून आग लावण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वाई पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण आणले. सध्या वाई-पाचवड मार्गावर असलेल्या वटवृक्षांना आग लावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे जुन्या झाडांचे अस्तित्व धोक्यात आलेआहे.विघ्नसंतोषींकडून हे वटवृक्ष पाडण्यासाठी झाडाच्या बुंध्यात केमिकल ओतले जात आहे. यानंतर झाडाला आग लावली जात आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक घटना वाई-पाचवड मार्गावर घडल्या असून, आगीत हिरवेगार वृक्ष जळून खाक झाले आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी पर्यावरण संरक्षणाचा कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.तर समाजाला नवी दिशावन विभागाचे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरविण्याची आवश्यकता आहे.तसेच बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरणात झाडे हटविण्यापेक्षा ती स्थलांतरित करून नव्याने लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून समाजाला एक दिशा मिळून अशा प्रकारांना आळा बसेल, असे मत नागरिकांमधून होत आहे.