शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात आणखी दोन व्हेंटिलेटर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यात कोविडचा वाढता कहर लक्षात घेता पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यात कोविडचा वाढता कहर लक्षात घेता पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, कोणताही रुग्ण उपचारांआभावी दगावू नये म्हणून त्या-त्या जिल्ह्यातील सर्व बाबींचा आढावा घेऊन आमदार अरुण लाड यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांशी चर्चा करून ही उपकरणे त्यांच्या स्वीय निधीतून मतदारसंघात उपलब्ध करून देत आहेत. आपल्या स्वीय निधीतील एवढा निधी केवळ वैद्यकीय सुविधेसाठी देणारे हे पहिलेच पदवीधर आमदार आहेत. या त्यांच्या सुविधेमुळे प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा भक्कम होईल आणि सामन्यात नागरिकांनाही आपला जीव ऑक्सिजनअभावी गमवावा लागणार नाही.

\\\\\\\\