शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

अपहारप्रकरणी दोन ग्रामसेवक बडतर्फ

By admin | Updated: January 23, 2015 23:34 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय : आयुक्तांच्या खातेनिहाय चौकशीत दोषी

सिंधुदुर्गनगरी : ग्रामपंचायतीमध्ये विविध ठिकाणी सेवा करताना लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आयुक्तांकडील खातेनिहाय चौकशीत चेंदवण येथील ग्रामसेवक बी. आर. मेस्त्री आणि आवळेगाव येथील निलंबित ग्रामसेवक एम. बी. तांबे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आज, शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान, विविध आर्थिक अपहारांत अडकलेल्या अन्य नऊ ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही ‘बडतर्फ’ची कारवाई होणार आहे.जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक अपहार केल्याप्रकरणी ११ ग्रामसेवकांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला होता. त्यापैकी आवळेगाव ग्रामपंचायतीचे निलंबित ग्रामसेवक एम. बी. तांबे यांच्यावर पूर्वी विविध ग्रामपंचायतींत आर्थिक अपहार केल्याप्रकरणी तीनवेळा निलंबनाची कारवाई केली होती; तर एकवेळा जिल्हा परिषद प्रशासनाने बडतर्फही केले होते. मात्र, शासनाने सहानुभूती दाखवत तांबे यांना पुन्हा सेवेत घेतले होते. या प्रकरणी ग्रामसेवक तांबे व मेस्त्री यांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवून दोषारोपपत्र ठेवले होते. आयुक्तांनी केलेल्या चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक एम. बी. तांबे आणि बी. आर. मेस्त्री यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सेवेतून कमी केले. (प्रतिनिधी)यापूर्वीही कारवाईचेंदवण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बी. आर. मेस्त्री यांना यापूर्वी आर्थिक अपहारप्रकरणी दोनवेळा निलंबित केले होते. त्यांच्या कामकाजात सुधारणाही होत नव्हती आणि विविध ग्रामपंचायतींत सेवा देत असताना त्यांनी लाखो रुपयांचा आर्थिक अपहार केला होता.