शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

झाडाला फणसे लगडली शेंड्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:09 IST

बामणोली : वरून काटेरी; पण आतून गोड, मधूर अशा फणसाची झाडे बामणोली भागात फळांनी भरून लागडली आहेत. गोड, मधूर आयुर्वेदिक असे फळ म्हणजे फणस. हे फळ सह्याद्रीच्या पश्चिम डोंगररांगामध्ये घाटमाथ्यावर पाहावयास मिळते.सातारा जिल्ह्यात पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर व वाई या पश्मिच भागात ही झाडे भरपूर प्रमाणात आहेत. या झाडाचे वैशिष्ट्य ...

बामणोली : वरून काटेरी; पण आतून गोड, मधूर अशा फणसाची झाडे बामणोली भागात फळांनी भरून लागडली आहेत. गोड, मधूर आयुर्वेदिक असे फळ म्हणजे फणस. हे फळ सह्याद्रीच्या पश्चिम डोंगररांगामध्ये घाटमाथ्यावर पाहावयास मिळते.सातारा जिल्ह्यात पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर व वाई या पश्मिच भागात ही झाडे भरपूर प्रमाणात आहेत. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी बुंध्यापासून देठापर्यंत या झाडाच्या खोडावर फळे येतात. या फणसाचे कापा व बारका असे दोन प्रकार असतात.कापा फणसाला सर्वात जास्त मागणी असते. भाजी करण्यासाठी पिकल्यावर खाण्यासाठी बीया-शिजवून व भाजून खाण्यासाठी तसेच साल म्हणजे ढपल्या या गाई, म्हशी, शेळी या जनावरांचे उन्हाळ्यातील एक पौष्टिक खाद्य म्हणून वापरतात.आजही कोकण व घाटमाथ्या म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये हे फळझाड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. झाडाचे सर्वांनाच आकर्षण आहे.पश्चिम भागातील झाडांना लगडलेले हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी होत आहे.