शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाच तहसीलदारांच्या बदल्या

By admin | Updated: July 7, 2016 00:51 IST

साताऱ्यात चव्हाण, जावळीत आखाडे, पाटणला भोसले यांच्याकडे पदभार

सातारा : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पाच तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री विभागीय आयुक्त कार्यालयातून निघाले आहेत. बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश निघाले असून, संबंधित जिल्हाधिकारी त्यांना नेमणुका देणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिल्यानंतर आयुक्त पातळीवरून हे आदेश निघाले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जयश्री आव्हाड यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे, तर आर. एस. भोसले यांना पाटणचे तहसीलदार म्हणून पदभार दिला आहे. तसेच पुणे जिल्ह्यात कार्यरत असणारे नीलप्रसाद चव्हाण यांच्याकडे सातारा तहसीलदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर रोहिणी आखाडे यांची जावळीच्या तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नेमणुकीच्या प्रतीक्षेत असणारे तहसीलदार विवेक जाधव यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत मंगळवारी रात्री या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. (प्रतिनिधी)पाचही अधिकारी जिल्ह्याबाहेर!साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस आणि जावळीचे तहसीलदार रणजित देसाई या दोघांचीही पुणे जिल्ह्यात बदली झाली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची कोल्हापूर जिल्ह्यात, तर सविता लष्करे यांची सांगली जिल्ह्यात बदली झाली आहे.