शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

साताऱ्यात अश्लील फोटो दाखविण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तालुक्यातील एका गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ते महिलेचा पती, मुलगा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तालुक्यातील एका गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ते महिलेचा पती, मुलगा, नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्वरूप महादेव गुजर (वय ५०, रा. हिरण्या प्राइड अपार्टमेंट, तामजाईनगर, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

स्वरूप गुजर याने हा प्रकार २०१८ ते २१ मे २०२१ या कालावधीत केला आहे. पीडित महिलेशी शारीरिक संबंधाचे फोटो त्याने काढले. नंतर या कालावधीत सातत्याने हे फोटो तिचा पती, मुलगा, नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देत वारंवार तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले.

शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर गुजर याने महिलेच्या गळ्य़ाला चाकू लावून तिच्याकडून बँकेचा एटीएमचा पिन क्रमांक घेऊन तिच्या बँक खात्यातून १ लाख ५० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर आणखी पैसे घेतले, असे सर्व मिळून दोन लाख रुपये धमकी देऊन काढून घेतले असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी स्वरूप गुजर याला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक ए. बी. वाघमारे करीत आहेत.