शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अहिरेश्वर शाळेतील तीन खेळाडंूची व्हॉलीबॉल राज्य संघात मुसंडी

By admin | Updated: October 9, 2015 21:08 IST

जिद्दीचे फळ : खंडाळा तालुक्याच्या वैभवात घातली भर

खंडाळा : प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे... प्रचंड जिद्द आणि अविरत प्रयत्नांच्या जोरावर कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना आणि कोणतीही आधुनिक मैदान नसतानाही अहिरेश्वर विद्यालयातील अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हॉलीबॉल स्पर्धेत राज्यपातळीवर उडी घेतली आहे. या शाळेतील तीन विद्यार्थ्यांची राज्याच्या संघात खेळण्याची संधी मिळणार आहे.खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील अहिरेश्वर विद्यालयात शिकत असणारे सुशील धायगुडे व ऋतुजा धायगुडे या दोघांची १४ वर्षे वयोगटातील संघात तर हृषीकेश राऊत याची १६ वर्षे वयोगटातील संघात राज्यपातळीवर निवड झाली आहे. त्यामुळे यांना कागल आणि वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्पर्धेत खेळता येणार आहे. शालेय वेळेव्यतिरिक्त अधिकच वेळ देऊन या विद्यार्थ्यांनी सराव केला. त्यांना क्रीडाशिक्षक जितेंद्र गाढवे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातही मुलांमध्ये असलेली क्षमता याद्वारे सिद्ध झाली आहे.या यशाबद्दल खंडाळा विभाग शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरराव गाढवे, सचिव अनिरुद्ध गाढवे, प्राचार्य डी. एन. शिरावळे, पर्यवेक्षक के. एल. आवारे यांसह ग्रामस्थांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)ग्रामीण भागातील मुलांमध्येही विविध खेळांचे सुप्त गुण आहेत. त्यांचा शोध घेऊन योग्य मार्गदर्शन केले तर त्यांचे भवितव्य उज्ज्वल घडू शकते. देशपातळीवरही ही मुले आपली क्षमता सिद्ध करू शकतात. खेळासाठी साधनसामुग्रीही उपलब्ध झाली पाहिजे.- जितेंद्र गाढवे, क्रीडाशिक्षक