शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मायणीतील तीन हॉटेलवर छापा; तीघांवर गुन्हा

By admin | Updated: July 9, 2017 18:34 IST

मायणी पोलिसांनी शनिवारी रात्री येथील तीन हॉटेलवर छापा टाकून चार हजार तीनशे रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त केला.

ऑनलाइन लोकमत
सातारा(मायणी)दि. 9 - मायणी पोलिसांनी शनिवारी रात्री येथील तीन हॉटेलवर छापा टाकून चार हजार तीनशे रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त केला. याप्रकरणी तीघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत मायणी पोलिस दुरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी की,  सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी अधिकारी व कर्मचाºयांसमवेत मायणी येथे गस्त घालत होते. यावेळी त्यांना शहरातील काही हॉटेल व परमीटरूममध्ये अवैधरीत्या दारुविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी हॉटेल नित्यानंद व रॉयलमध्ये छापा टाकला. या दोन्ही ठिकाणी पोलिसांना अनुक्रमे एक हजार सातशे व दीड हजार रुपयांचा मद्य साठा जप्त केला. 
 
यानंतर पोलिसांनी विटा मार्गावर असलेल्या प्रियांका हॉटेलवर छापा टाकून एक हजार पंचवीस रूपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दीपक भगवान साळुंखे, सचिन हिरालाल साळुंखे व दत्तात्रय संभाजी भिसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
मायणी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. 
 
कारवाईत सातत्य हवे-
सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी कारभार स्वीकारल्यानंतर दुरºयाच दिवशी ही कारवाई केली. या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.   पोलिस प्रशासनाच्या वतीने ही कारवाईत सातत्य ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.