शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वैफल्यग्रस्त अन्नदात्यासाठी दहा सूत्रे

By admin | Updated: August 3, 2015 21:45 IST

हे उपाय

शेतीप्रधान भारत देशाचा महत्त्वाचा घटक आहे. तोच सर्वांचा मूळ अन्नदाता आहे. परंतु, अनेक कारणाने वैफल्यग्रस्त म्हणून जीवन जगत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. त्यासाठी समाजाने दहासूत्रे अंगिकारल्यास त्याला नैरेश्येतून बाहेर काढण्यास मदत होणार आहे.त्याच्या वैफल्यग्रस्त जगण्याला कारणेही अनेक आहेत. कधीत त्याच्या चुकीमुळे तर कधी शासनाच्या धोरणामुळे. काही वेळेला निसर्गाच्या अवकृपेमुळे किंवा शेती व्यवसायातील घडी विस्कटल्यामुळे त्याच्या वाटाला नैराश्याचे जगणे येत आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या संदर्भात अप्रिय घटना वाचयला मिळत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यानेच मार्ग काढला पाहिजे.त्यातून मार्ग काढणे अवघड नक्कीच नाही. उत्पन्न किती मिळेल याचा अंदाज विचारात घेऊनच त्या वर्षातील पूर्ण कालावधी, नियमित खर्चाच्या बाबतीत आहे. त्यावर किती खर्च करावा, याची नोंद व माहिती घेऊन त्याप्रमाणे खर्च करण्याची दक्षता घ्यावी. शेती सुधारण्यासाठी सामाजिक संस्था, अभ्यासू व्यक्ती, प्रसिद्धी माध्यमे यांचाही आधार घ्यावा. -- सुधाकर कर्र्पेहे उपायआर्थिक उत्पन्नाचा विचार करुन पिकांसाठी खर्च करावा.लग्न, उत्सव, सोहळ्यात दिखाव्यासाठी खर्च टाळापारावर एकमेकांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा शेती विकासावर गप्पा माराव्यात.कुटुंबनियोजन करुन मुलांना उच्च शिक्षण द्यावे.मुलींच्या लग्नासाठी सुरुवातीपासून बचत करुन ठेवावी. स्थावर मालमत्तेसंदर्भातील खटल्यांमध्ये पैसा खर्च करण्याऐवजी शेतात करावा.उत्पन्नातील ठरावीक हिस्सा बचत करावा, तो अडचणीत उपयोगी येईल.शेतात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याची जबाबदारी त्याचीच आहे.मजुरांवर अवलंबून राहू नये.