शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ताथवडे घाट; दरडींची वाट! अपघाताचा धोका : उपाययोजनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 17:22 IST

landslides, sataranews, roadsafety फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात सध्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देताथवडे घाट; दरडींची वाट! अपघाताचा धोका उपाययोजनेची मागणी

वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात सध्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे.फलटण-पुसेगाव रस्त्यावरील ताथवडे या सुमारे चार किलोमीटरच्या घाट रस्त्यावर डोंगरावरून मोठ-मोठे दगड निसटून रस्त्यावर येत आहेत. सध्या या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे.

रस्ता दुरुस्ती होत असल्याने वाहनचालक व परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असले तरी ज्या-ज्या ठिकाणी घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे असे दगड काढून टाकण्यात यावेत अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.पाऊस पडताच अचानक मोठे दगड डोंगर उतारावरून रस्त्यावर कोसळत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याबरोबरच दरडी कोसळून वाहतूक बंद होत आहे. त्यामुळे प्लॅस्टर अथवा लोखंडी जाळी लावून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ताथवडे येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनSatara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा