शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगावच्या तलाठी कार्यालयाला टाळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 14:27 IST

हिंगणगाव, ता. फलटण येथील कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयासच टाळे  ठोकले. यावेळी आठ दिवसात नविन तलाठी गावासाठी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

ठळक मुद्देअधिकारी गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थ आक्रमक तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करूनही दखल नाहीआठ दिवसात नविन तलाठी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

आदर्की,28  : हिंगणगाव, ता. फलटण येथील कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयासच टाळे  ठोकले. यावेळी आठ दिवसात नविन तलाठी गावासाठी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

हिंगणगाव, ता. फलटण येथे दोन वर्षांपासून एस. ए. काकडे यांची  गाव कामगार तलाठी म्हणून नेमणूक आहे. पण, तलाठी काहीवेळाच हजर होतात.

ग्रामसभेलाही उपस्थित राहत नसल्याने त्यांचा बदलीचा ठराव वांरवार घेण्यात आला आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. तलाठी गैरहजर राहत असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना सातबारा आणि विविध दाखल्यांसाठी फलटण यथे जावे लागते. परिणामी वेळ आणि पैसा वाया घालवावा लागत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांनी लक्ष न दिल्याने ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयास टाळे ठोकले.

यावेळी सरपंच मारूती खुडे, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक डॉ. पद्मराज भोईटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अजित भोईटे, जयदिप ढमाळ, कृष्णात भोईटे, नवनाथ शिंदे, नरसिंग ठोंबरे, श्रीकांत भोईटे, विश्वासराव भोईटे, गणेश भोईटे, माणिकराव भोईटे, पांडुरंग ढमाळ, विशाल भोईटे, प्रमोद काटकर, सुनील भोईटे आदी उपस्थित होते. गत दोन वर्षांत तलाठी काकडे हे वारंवार गैरहजर राहिले आहेत. यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना दाखले व शासकीय कामासाठी अडचणी येत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त सामितीचे तलाठी हे सचिव आहेत. ते गैरहजर राहिल्याने मिटिंग होत नाही.  - अजित भोईटे,अध्यक्ष तंटामुक्त समिती