शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणातून तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:35 IST

फलटण : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दुचाकीची मोडतोड करुन एकास तलवार, कुऱ्हाड व रॉडने मारुन गंभीर जखमी ...

फलटण : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दुचाकीची मोडतोड करुन एकास तलवार, कुऱ्हाड व रॉडने मारुन गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी फलटणमधील भीमनगर येथील चौघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत बाळू भोसले यांचे दाजी नितीन अहिवळे यांचे व रोहित अहिवळे यांचे गाडीच्या धडकेवरुन दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. या कारणावरुन मंगळवार, दि. १९ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास चंद्रकांत भोसले यांच्या घरासमोर भीमनगर येथे नितीन अहिवळे यांची दुचाकी फोडण्यात आली. याप्रकरणी भोसले व अहिवळे हे याबाबत विचारणा करण्यास गेले असता भीमा विलास अहिवळे, रोहित विलास अहिवळे, विलास नामदेव अहिवळे, दत्ता दिलीप खलाटे (सर्व रा. सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे भीमनगर रविवार पेठ फलटण) यांनी आपापसात संगनमत करून चंद्रकांत भोसले व त्यांचा भाऊ सूर्यकांत भोसले, दाजी नितीन अहिवळे व भोसले यांची आई शर्मीला भोसले यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, दोन कुऱ्हाडी, लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी भीमा अहिवळे, रोहित अहिवळे, विलास अहिवळे, दत्ता खलाटे या चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे तपास करत आहेत.