शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आजीबार्इंच्या बटव्यात ‘स्वाईन फ्लू’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:08 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा आजार टाळण्यासाठी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना नागरिकांनीही घरगुती उपाययोजना करण्याकडे ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा आजार टाळण्यासाठी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना नागरिकांनीही घरगुती उपाययोजना करण्याकडे भर दिला आहे.स्वाईन फ्लूचा संसर्ग प्रामुख्याने डुकराद्वारे होतो. संसर्गजन्य आजार असल्याने तो एका व्यक्तीला झाल्यास दुसºया व्यक्तीला होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम व त्याची थुंकी यांमधून होतो. राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने थैमान घातले असून, आजपर्यंत अनेक रुग्ण दगावले आहेत. सातारा जिल्ह्यातही हळूहळू हा आजार डोके वर काढू लागला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील जावळी, कोरेगाव, कºहाड व सातारा तालुक्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू सदृश रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले आहेत.स्वाईन फ्लूची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने ठोस पावले उचलली आहेत. आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली जात असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. एकीकडे आरोग्य विभाग हा संसर्ग टाळण्यासाठी सतर्क झाला आहे.काही घरगुती उपायतज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचासमावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत. गर्दीत जाणे टाळावे.खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.पौष्टिक आहार घ्यावा.सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे.आहारात पातळ पदार्थ घ्यावेत. तोंडावर मास्क लावावा.