शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक नोकरभरतीला स्थगिती

By admin | Updated: June 15, 2017 23:02 IST

जिल्हा बँक नोकरभरतीला स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा सहकारी बँकेतील नोकरभरतीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही उत्तीर्ण दाखविल्याची तक्रार दाखल होताच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या संपूर्ण प्रक्रियेलाच स्थगिती देण्याबाबत सहकार आयुक्तांना आदेश दिले आहेत.याप्रकरणी सातारा जिल्हा बँकेच्या नोकरभरतीत घोटाळा झाल्याची याचिका माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र, ही याचिका फेटाळल्यानंतर याच तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी नोकरभरती प्रकरणात अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्णांच्या यादीत समाविष्ट केल्याची तक्रार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली. दाखल केलेल्या या तक्रार अर्जावर गुरुवारी सहकारमंत्र्यांनीही तातडीने शेरा मारून या नोकरभरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन कार्यवाही करण्याचे आदेश सहकार आयुक्तांना दिले आहेत.दरम्यान, ‘जिल्हा बँकेच्या भरती घोटाळाप्रकरणी आपण पूर्वीपासूनच आवाज उठविल्यामुळे शासनाला माझ्या भूमिकेची दखल घ्यावी लागली,’ असा दावा काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला, तर सहकारमंत्र्यांना आपण समक्ष भेटून या घोटाळ्याचे गांभीर्य स्पष्ट केल्यामुळेच हा निर्णय झाल्याची माहिती भाजपचे अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.१७ उमेदवार बोगस !लिपिक पदासाठी ११ उमेदवारांनी परीक्षा दिली नसतानाही या उमेदवारांची अंतिम यादीत नावे जाहीर करण्यात आली आहेत. शिपाई पदाच्या जागेसाठीही हीच परिस्थिती असून, सहा उमेदवारांना गैरव्यवहाराने उत्तीर्ण केल्याचा आरोपही अनिल देसाई यांनी केला.