शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

 सुनील तटकरे, धनंजय मुंडेंनी गावक-यांसह हाती घेतले टोपले आणि खोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 18:07 IST

हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने दौ-यावर असलेल्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी  आज हातात टोपले आणि खोरे घेत श्रमदानात सक्रिय सहभाग घेतला. 

दहीवडी ( माण/सातारा )  हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने दौ-यावर असलेल्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी  आज हातात टोपले आणि खोरे घेत श्रमदानात सक्रिय सहभाग घेतला.  पश्चिम महाराष्ट्रातील #हल्लाबोल आंदोलनाच्या सातव्या दिवसाची सुरुवात करताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. विजयसिंह मोहिते पाटील,आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ , दीपक आबा सोळुंके यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे दर्शन घेतले , आशीर्वाद घेतले व राज्याला फसव्या सरकारच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे साकडे घातले. त्यानंतर दहिवडी कडे सभेकडे जात असताना  पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या  वावरहिरे ता माण जि. सातारा या गावात श्रमदान सुरू होते. नेत्यांनी स्वतः गाड्या तिथे थांबवल्या आणि सर्वच नेते खोरे, टोपले घेऊन श्रमदानात सहभागी झाले . काही काळ श्रमदान करून गावक-यांच्या या श्रमास यश मिळो गाव कायम दुष्काळ मुक्त होवो अशी सदिच्छा व्यक्त करुन सभेकडे रवाना झाले. नेत्यांच्या सहभागामुळे गावकऱ्यात उत्साह दिसून आला.