शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’च्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील खत्री

By admin | Updated: August 27, 2014 23:30 IST

पक्ष कार्यालयात खत्री यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

कोरेगाव : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुनील खत्री यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शशिकांत शिंदे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष कार्यालयात खत्री यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. खत्री हे पवार निष्ठ कार्यकर्ते समजले जातात. एस. काँग्रेस पासून ते शरद पवार यांच्याबरोबर काम करत आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत आजवर विविध पदे भूषविली आहेत. नियोजन समिती सदस्य म्हणूनही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.या निवडीबद्दल विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील, पालकमंत्री शशिकांत शिंंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन लक्ष्मणराव पाटील आदींसह आमदार, पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांनी सुनील खत्री यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)