शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांचा मार्ग होणार सुकर मकरंद पाटील : महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यासाठी साडेतेरा कोटी मंजूर

By admin | Updated: May 15, 2014 23:37 IST

वाई : पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, भाडळे, दहिवडी या राष्ट्रीय महामार्ग १३९ दर्जाच्या ४४ ते ६४ किलोमीटर महाबळेश्वर ते पाचगणी हा रस्ता अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १३ कोटी ५० लाख

 वाई : पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, भाडळे, दहिवडी या राष्ट्रीय महामार्ग १३९ दर्जाच्या ४४ ते ६४ किलोमीटर महाबळेश्वर ते पाचगणी हा रस्ता अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. आ. पाटील म्हणाले, ‘जगभरातून तसेच अन्य भागांतून येणार्‍या पर्यटकांना तसेच स्थानिक पर्यटकांना महाबळेश्वर या पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची वाहतूक वर्दळ सरसरी ३३३४२ मे. टन प्रतिदिन इतकी असून महाबळेश्वर तालुक्याचे सरासरी ६५०० मिमी पर्जन्यमानातही हा रस्ता सुरक्षित राहणार आहे. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खराब झाला होता. मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामात १२ मीटरपर्यंत रुंदी केली जाणार आहे. धावपट्टीचे रुंदीकरण ७ मीटर करावयाचे आहे. यासाठी ७५ मिमी जाडीचा बीबीएम व पूर्ण रुंदीसाठी ५० मिमी जाडीचा बीएम, २५ मिमी जाडीचे कारपेट सीलकोटसह करावयाचे आहे. मंजूर रस्त्याअंतर्गत असणार्‍या ४४ मोर्‍यांपैकी ३७ मोर्‍यांचे रुंदीकरण होणार आहे. घाट लांबी आणि आवश्यक ठिकाणी ३९० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. यामुळे स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून दळणवळणाच्या दृष्टीने रोजगार वाढण्यास मदत होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा रस्ता सर्वानाच फायदेशीर ठरणार आहे. हा रस्ता लवकर पूर्ण होण्यासाठी आमदार पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)